जळगाव ;- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून ४९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर-७, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-६, चोपडा-२, पाचोरा-१६, भडगाव-२, धरणगाव-१, यावल-८, एरंडोल-१९, जामनेर-७, रावेर-४, पारोळा-२, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-२, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळले आहे.