• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उदघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यात तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे शहरातही लसीकरण मोहीम प्रभावीपणे हाताळली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील हडपसर येथील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन केले. यावेळी पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. हडपसरमधील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणले , ‘पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करा.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करत आहोत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहून चालणार नाही. राज्य शासनानं तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे’.

परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिथे लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटीबध्द आहे.राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होतेय; तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


 

 

Previous Post

बिग बॉसचा आगामी सीजन असणार कपल स्पेशल

Next Post

जिल्हा पोलीस दलातील ४० अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा पोलीस दलातील ४० अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका
1xbet russia

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026
धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार
1xbet russia

धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

July 28, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

मालकनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व तीन मोबाईलसह ७० हजारांचा ऐवज लंपास

July 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026
धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon