• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जळगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- मोदी सरकारला अपयशाचे सात वर्षे पूर्ण झाले असून देशाला ज्या डबघाईत टाकले असल्याच्या निषेधार्थ आज दुपारी काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्ते यांच्याकडून घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले .

संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे . या पार्श्‍वभूमीवर जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकार मधील मोदी सरकारच्या निषेधार्थ ७ कारणांचा उल्लेख निवेदनात केला आहे. यात कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, लसी करण्यात आलेले अपयश , पेट्रोलचे डिझेलचे भाव आणि वाढती महागाई , , देशाची ढासळती अर्थव्यवस्था नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेले देशाची दुर्दशा १२ कोटी लोक बेरोजगार, 5 शेतकरी विरोधी कायदे , आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नामुष्की
मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला रेल्वे विमानतळ बंदरे बीएसएनएल पेट्रोलियम कंपन्या अशा सरकारी अस्थापना विकायला काढल्या आदी कारणांचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला .

यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चौधरी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे , जनरल सेक्रेटरी जमील शेख ,प्रदेश प्रतिनिधी न्यानेश्वर कोळी, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद घुगे, भिकन सोनवणे ,समाधान पाटील, श्याम तायडे ,प्रदीप सोनवणे ,जगदीश गाडे, दीपक सोनवणे, देवेंद्र मराठे, पी. जी. पाटील, गोकुळ चव्हाण ,राहुल गरुड, वैभव पाटील, सचिन माळी, ज्ञानेश्वर पाटील ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

ओझर शिवारातील शेत रस्त्याच्या कामाचे आ. चव्हाण यांच्याकडून भूमिपूजन

Next Post

संजय राउताना अलीकडे नेहरुंच्या नावाने खूपच उचक्या लागतात – अतुल भातखलकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संजय राउताना अलीकडे नेहरुंच्या नावाने खूपच उचक्या लागतात - अतुल भातखलकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon