३९७ रूग्णांची कोरोनावर मात
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होतांना दिसत असून आज जिल्ह्यात १६६ कोरोना रुग्ण आढळले असून ३९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर-१४, जळगाव तालुका-३; भुसावळ-१६; अमळनेर-००; चोपडा-३; पाचोरा-७; भडगाव व धरणगाव-००; यावल-१०; एरंडोल-६४; जामनेर-१४; रावेर-३; पारोळा-८; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर व बोदवड प्रत्येकी २ आणि बाहेरच्या जिल्ह्यातील एक असे रूग्ण आढळून आले आहेत.








