• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

छोट्या पडद्यावरील जस्सीचे कम बॅक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – छोट्या पडद्यावर काही वर्षांपूर्वी एक शो होता. जस्सी जैसी कोई नहीं…हे त्याचे नाव. मोना सिंहने त्यात जस्सीचा रोल केला होता. कोणतेही कपट नसलेली, एका साधारण कुटुंबातील साधारण मुलगी तिने साकारली होती. तिचे हे काम लोकांना खूप आवडले आणि जस्सीने मोनाला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.

3 इडियट्‌ससारख्या चित्रपटांतही ती नंतर झळकली. त्यानंतर गेली पाच वर्षे ती गायब होती. तिचे लग्न झाले अन्‌ ती सुखाचा संसार करतेय. मात्र, कलाकाराला त्याच्यातील कलाकार स्वस्थ बसू देत नाही हेच खरे.

त्याचे कारण आता पाच वर्षांनंतर मोना पुनरागमन करते आहे. तेही छोट्या पडद्यावर. मौका ए वारदात नावाचा तिचा एक रिऍलिटी शो लवकरच येत असून त्याचे शूटिंगही आता सुरू केले जाणार असल्याचे मोनाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मोना म्हणते की, तिला क्राइम स्टोरीजमध्ये काम करायला पूर्वीपासून आवडत होते. सोनीच्या सगळ्यांत गाजलेल्या सीआयडी मालिकेतही ती होती. त्यामुळे तिला या प्रकाराच्या कार्यक्रमांचा अनुभवही आहे.

भोजपुरी सुपरस्टार आणि लोकसभेचा खासदार असलेले रवि किशन यांच्यासोबत मोना हा नवा शो होस्ट करणार आहे. खरेतर या शोसाठी अगोदर रश्‍मी देसाईचे नाव फायनल झाले होते. तिच्याशी याबाबत चर्चाही झाली होती. मात्र, मोनाला असलेला असल्या शोचा अनुभव आणि महत्त्वाचे म्हणजे कमबॅक करण्याची तिची तयारी हे तिचे प्लस पॉइंट ठरले. त्यामुळे आता तिचे जोरदार पुनरागमन होणार असल्याची खात्री बाळगायला हरकत नाही. तिच्या चाहत्यांसाठी ही खरेच गुड न्यूज आहे.


 

 

Previous Post

रामदेव बाबांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे – भाजपा आ. साध्वी प्राची

Next Post

नितीका धौंडियाल भारतीय सैन्यात दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नितीका धौंडियाल भारतीय सैन्यात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon