• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संसदेची व्हिडीओ कॉन्फरन्स सुरु होती अन् लघुशंका करताना दिसले खासदार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2021
in भारत, विश्व
0

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – जगात सध्या करोनाच्या महामारीमुळे सर्व जण व्हिडीओ कॉन्फरन्स करून आपली कामे करताना दिसत आहे. यात मोठ्या राष्ट्राच्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्स सुरु असताना अचानक असे काही घडले ज्यामुळे तुम्हाला लाज वाटेल तर…होय अशी घटना कॅनडामध्ये घडली असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

कॅनडाच्या हाउस ऑफ कॉमन्सचा झूम कॉन्फरन्स कॉल सुर होता. सर्व खासदार आपापले सल्ले-सूचना देत होते आणि आपले विचार मांडत होते. अशातच अचानक एक खासदार झूम कॉलदरम्यान लघुशंका करताना दिसून आला. त्यामुळे एक वेगळ्याच लाजिरवाण्या क्षणाचा सर्वांना सामना करावा लागला.
व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसणारे खासदार हे पंतप्रधान जस्टि टूडो यांच्या लिबरल पार्टीचे विलियम अमोस हे होते. ते एकाच महिन्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नग्न दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीमाना देण्याचा प्रस्ताव ठेवला.

हाऊस ऑफ कॉमन्सच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाजाचा आढावा घेणं सुरू होतं. यादरम्यान पंतप्रधान जस्टिन टूडो यांच्या लिबरल पार्टीचे खासदार विलियम अनोस लघुशंका करताना दिसून आले. विलियम अमोसने गुरूवारी रात्री आपल्या ट्विटरवर एक पोस्ट टाकून लिहिले की, ‘मी संसदेच्या कामाकाजादरम्यान लघुशंका करत होतो. तेव्हा मला वाटलं होतं की, माझा कॅमेरा बंद आहे. पण नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली. मी या माझ्या चुकीसाठी माफी मागतो’.

याआधी एप्रिलमध्येही विलियम अमोस व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होत असलेल्या संसदेच्या कार्यावेळी नग्न अवस्थेत दिसले होते. तेव्हा व्हर्चुअल सेशन दरम्यान अमोसच्या लॅपटॉपचा कॅमेरा सुरू झाला आणि इतर सदस्यांना तो स्क्रीनवर नग्न अवस्थेत दिसत होता. द कॅनेडियन प्रेसला मिळालेल्या एका स्क्रीनशॉटमद्ये तो डेस्कच्या मागे उभा दिसत आहे. अमोससोबत घडलेली एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

त्यांनी माफी मागत ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘मी आज खरंच फार मोठी चूक केली आहे. मी त्यासाठी माफी मागतो. जॉजिंग करून आल्यावर मी वर्कप्लेसमध्येच कपडे बदलत होतो. तेव्हाच माझा कॅमेरा ऑन झाला. मी खरंच मनापासून सभागृहाच्या सर्व सदस्यांची माफी मागतो. ही नकळत झालेली चूक होती. आणि पुन्हा अशी चूक होणार नाही’.


 

 

Previous Post

सुरेश म्हात्रे यांनी दिला शिवसेना पक्ष सदस्याचा राजीनामा

Next Post

रामदेव बाबांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे – भाजपा आ. साध्वी प्राची

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रामदेव बाबांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे - भाजपा आ. साध्वी प्राची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon