• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हिंदू देवतांबद्दल शरजील उस्मानीचं आक्षेपार्ह ट्वीट, महाराष्ट्र पोलीसांनी दाखल केला गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2021
in क्राईम, भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानी याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. हिंदू देवतांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालनातील अंबड भागात राहणारे अंबादास अंबोरे यांनी उस्मानीनं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अंबादास यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलं की, उस्मानीनं ट्विटरवर काही पोस्ट केलेत. त्यात राम यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, उस्मीनच्या ट्विट्समुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
काल रात्री उस्मानीविरोधात भारतीय संविधानानुसार कलम 295-ए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास आंबोरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी उस्मानीविरोधात हा गुन्हा दाखल केला. दरम्यान अंबोरे हे हिंदू जागरणशी संबंधित असल्याचं समजतं आहे.

याआधीही शरजील उस्मानी याने हिंदुत्वावर टीका केली आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात उस्मानीनं एल्गार परिषदेत हिंदुत्वावर टीका केली होती. एल्गार परिषदेत त्याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुण्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे उस्मानीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.

गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत उस्मानीने वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणी भाजपचे नेते प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार १५३ अ कलमाअंतर्गत उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानीवर कारवाई करण्यात यावी यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झाल्याचंही पहायला मिळालं. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना उस्मानीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली.


 

 

Previous Post

उद्धव ठाकरें फक्त फोटोसेशनसाठी सिंधुदुर्गात येत आहेत – भाजप नेते नितेश राणे

Next Post

पहुरच्या २ अट्टल दुचाकी चोरटयांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहुरच्या २ अट्टल दुचाकी चोरटयांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon