• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘हि’ कंपनी भारत आणि युरोपीयन युजर्ससंबंधी भेदभाव करत आहे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2021
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यातच WhatsApp, Facebook, Twitter आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा युजर्सही मोठा आहे. WhatsApp च्या युजर्सची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता WhatsApp कडून नवी प्रायव्हसी पॉलिसी आणण्यात आली आहे. मात्र, आता ती मागे घेण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे.

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून WhatsApp ला प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचे सांगितले आहे. यापूर्वी WhatsApp ने सांगितले होते की, कंपनीने नवी प्रायव्हसी पॉलिसीला 15 मे, 2021 पर्यंत वाढवली आहे. मंत्रालयाने सांगितले, की प्रायव्हसी पॉलिसीला 15 मेपासून पुढे वाढवले तर भारतीय युजर्सची प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीला समाधान होणार नाही. त्यामुळे कंपनीने प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्यावी. नवी पॉलिसी भारतीय युजर्सची प्रायव्हसी आणि हक्कांसाठी धोकादायक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेही WhatsApp ने प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्यावी, असे म्हटले आहे. कंपनी भारत आणि युरोपीयन युजर्ससंबंधी भेदभाव करत आहे.

WhatsApp चा वापर युजर्सकडून दररोज केला जातो. कंपनी अशाप्रकारे प्रायव्हसी पॉलिसी आणत असेल तर फक्त अडचणी नाही तर बेजबाबदार व्यवहार आहे. WhatsApp आपल्या प्रसिद्धीचा गैरवापर करत आहे. युजर्समध्ये भेदभाव करत आहे. जे अटी-नियम भारतीयांसाठी आहेत ते युरोपीयन युजर्ससाठी नाहीत. तसेच या नव्या पॉलिसीमुळे भारतीय कायद्याचे उल्लंघन आहे. सरकारने कंपनीला 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. जर कंपनीकडून येत्या दिवसांत समाधानकारक उत्तर दिले नाही तर सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


 

 

Previous Post

जर तुमच्या बँक खात्यात आहेत 442 रुपये, तर कोरोनात असा मिळेल लाखो रुपयांचा फायदा, जाणून घ्या

Next Post

ज्या व्यक्तींना घराबाहेर आणता येणार नाही, त्यांचे लसीकरण कसे करणार ? – मुंबई उच्च न्यायालय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ज्या व्यक्तींना घराबाहेर आणता येणार नाही, त्यांचे लसीकरण कसे करणार ? - मुंबई उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप
जैन कंपनी

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

June 9, 2026
अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
1xbet russia

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon