• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जर तुमच्या बँक खात्यात आहेत 442 रुपये, तर कोरोनात असा मिळेल लाखो रुपयांचा फायदा, जाणून घ्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बँकेत उघडलेले खातेच आता तुमची आणि तुमच्या कुटुंबाची देखभाल करू शकते. विशेषकरून कोरोना महामारीच्या या काळात तुमच्या अडचणी दूर करेल. परंतु यासाठी आवश्यक आहे की, तुमच्या बँक खातयात 442 रुपये असावेत. 31 मेपर्यंत इतकी रक्कम असणे आवश्यक आहे. याच रक्कमेतून प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचे (पीएमजेजेबीवाय) नूतनीकरण होईल. यासाठी बँक खातेधारकांना आवाहन केले जात आहे की, त्यांनी आपल्या बँक खात्यांमध्ये 442 रुपये आवश्यक ठेवावे.

नूतनीकरणासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी 330 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेंतर्गत खात्यातून 12 रुपये वार्षिक हप्ता घेतला जाईल. कोरोनाच्या संकट काळात योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांनी आपल्या खात्यात 442 रुपये आवश्य ठेवावे.

यांना मिळणार योजनेचा फायदा
पंजाब नॅशनल बँकेशी संबंधीत अधिकारी एम. एल. गिडवाणी यांनी सांगितले की, सर्व राज्य सरकारकडून बीपीएल कुटुंब किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, आणि 18-50 वर्षाच्या वयाच्या दरम्यान कोरोनाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर केंद्र सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत 31 मे 2021 च्यानंतर नॅचरल डेथ आणि कोविडसह सर्व प्रकारच्या मृत्यूच्या प्रकरणात एमएमपीएसवाय (मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना) आणि पीएमजेजेबीवाय (प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना) च्या अंतर्गत दोन-दोन लाख रुपयांची भरपाई मिळेल.

लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाइी कॉमन सर्व्हिस सेंटरवर अर्ज करावा. सर्व्हिस सेंटरमधून फॉर्म भरल्यानंतर एक कागदपत्र मिळेल, तो बँकेत घेऊन जाऊन खात्यासोबत अपडेट करावा लागेल. मात्र, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही केवळ अपघात योजना आहे.


 

 

Previous Post

विक्रीस बंदी असलेले ५ हजाराचे कापूस बियाणे जप्त

Next Post

‘हि’ कंपनी भारत आणि युरोपीयन युजर्ससंबंधी भेदभाव करत आहे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'हि' कंपनी भारत आणि युरोपीयन युजर्ससंबंधी भेदभाव करत आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
1xbet russia

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

June 9, 2026
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

June 9, 2026
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon