• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव एनएसयुआयचा अहवाल कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे शनिवारी जळगाव दौर्‍यावर आल्या असता जळगाव जिल्ह्याच्या संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये जळगाव जिल्हा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जळगाव जिल्हा एनएसयुआय संघटनेच्या कार्याचा अहवाल कार्याध्यक्ष त्यांच्याकडे सादर केला.

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीत सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या पाच फ्रंटल विभागाच्या जिल्हाध्यक्षांची व्हीआयपी कक्षामध्ये बैठक घेतली. यात त्यांनी आपापल्या संघटनांच्या कामकाजाचा अहवाल जाणून घेतला.

जळगाव सह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांवरील संघ विचारधारेचे कुलगुरू व थेट नियुक्ती केलेले लोक यांना तात्काळ पदावरून हटवावे. यासाठी कार्याध्यक्ष म्हणून आपण राज्यपाल महोदयांनी कडे याबाबतची मागणी करावी अशी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली.

महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांवरती संघाच्या लोकांची पकड झालेली आहे व विद्यापीठांमध्ये सर्रासपणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे.जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमधील नियुक्त्यांमधील भ्रष्टाचार तसेच आर्थिक भ्रष्टाचार याकडे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे लक्ष वेधले .


 

 

Previous Post

सरसंघचालक भागवतांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Next Post

कोरोनाची लढाई मोठी, भयानक अन् जीवघेणी, सज्ज राहा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाची लढाई मोठी, भयानक अन् जीवघेणी, सज्ज राहा - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल
1xbet russia

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना
1xbet russia

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

June 16, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

 मुडी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon