• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ब्राझीलच्या पंतप्रधानांकडून मोदींचे कौतुक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरस जगभरात हाहाकार घालत असून अद्यापही यावर औषध सापडलेले नाही. परंतु, मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन उपयोगी ठरत असल्याने जगभरातून या औषधाची मागणी वाढली आहे. भारताकडे या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे भारताने शेजारील देशांना मदतीचा हात देत औषधाची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधत मोदी हनुमान असून, त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली आहे, असे वर्णन केले आहे. ब्राझीलचे पंतप्रधान जैअर बोल्सनारो यांनी म्हंटले कि, संजीवनी बूटी आणून हनुमानजींनी भगवान रामाचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे भारताने दिलेली औषधी लोकांचे जीवन वाचवेल, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. तसेच, भारत आणि ब्राझील एकत्र या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असतील. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी बोलून कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्याची मागणी केली होती. अमेरिकेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून २९ लाख डोस हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन खरेदी केले आहेत. यानंतर आता अमेरिकेकडून भारताला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी 2.9 दशलक्ष डॉलरची मदत केली जाणार आहे. एनिथ जस्टर यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या ‘युएसएड’ या संस्थेच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे.


 

 

Previous Post

बारामतीत भाजीविक्रेत्याच्या दोन नातींना करोनाची लागण

Next Post

खासगी लॅबमध्ये करोनाची मोफत चाचणीची व्यवस्था करा – सुप्रीम कोर्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खासगी लॅबमध्ये करोनाची मोफत चाचणीची व्यवस्था करा - सुप्रीम कोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
1xbet russia

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 9, 2026
अंतुर्ली भागात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून नुकसानीची  पाहणी
1xbet russia

अंतुर्ली भागात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून नुकसानीची  पाहणी

June 9, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेर तालुक्यातील पाल गावात राडा ! “माझ्या घरासमोर भांडू नका” म्हटल्याचा आला राग

June 9, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 9, 2026
अंतुर्ली भागात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून नुकसानीची  पाहणी

अंतुर्ली भागात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून नुकसानीची  पाहणी

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon