जळगाव ;- शाहुनगरातील एका ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दत्तात्रय गोपाळराव मालसुरे (वय-६०) रा. शाहु नगर असे मयत वृध्दाचे नाव आहे.शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप धनगर करीत आहे.