• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डब्ल्यूएचओने सांगितलं किती प्रमाणात सॅनिटायजर वापरले पाहिजे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2021
in भारत, विश्व
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सुरूवातीपासून हँड सॅनिटायजरचा वापर होत आला आहे. काही लोक दिवसभर हाताला सॅनिटायजर रगडत असतात. प्रश्न हा आहे की, दिवसभरात कितीवेळा आणि किती प्रमाणात सॅनिटायजर वापरले पाहिजे. डब्ल्यूएचओने अल्कोहल- बेस्ड हँड सॅनिटायजरचा वापर करताना काही सल्ले दिले आहेत ते जाणून घेवूयात…

सॅनिटायजर किती प्रमाणात वापरले पाहिजे?
डब्ल्यूएचओ नुसार, एका हातावर जेवढे सॅनिटायजर येते तेवढेच वापरले पाहिजे. ते हातावर तोपर्यंत चोळा जोपर्यंत सुकत नाही. हात चोळण्याची ही प्रक्रिया 20-30 सेकंदाची असावी.

अल्कोहल बेस्ड हँड सॅनिटायजरचा वापर सुरक्षित आहे का? डब्ल्यूएचओनुसार, हँड सॅनिटायजरला कोणत्याही आरोग्याच्या मुद्द्याशी जोडून पाहिेले गेलेले नाही. केवळ थोड्या मात्रेत दारू त्वचेत अवशोषित होते. बहुतांश उत्पादनांमध्ये त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी एक इमोलिएंट असतो ज्याचा त्वचेवर सुखदायक प्रभाव होतो.

किती वेळा हँड सॅनिटायजर वापरावे?
हात धुण्यासाठी साबण आणि पाणी वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, नेहमी हातांसाठी हँड सॅनिटायजरचा वापर करणे सुरक्षित असते. अल्कोहल बेस्ड हँड सॅनिटायजर अँटीबायोटिक प्रतिकार निर्माण करत नाही.

सर्वांनी वापरलेल्या एका बाटलीला स्पर्श केला तर चालेल का?
नाही, डब्ल्यूएचओनुसार, जेव्हा तुम्ही आपल्या हातांना सॅनिटाइज करता, तेव्हा तुम्ही ते निर्जुंतूक करता, जे कदाचित बाटलीवर असतील. जर सार्वजनिक ठिकाणच्या सॅनिटायजरचा वापर करत असाल तर जंतूंचा धोका असू शकतो.


 

 

Previous Post

बनावट तंबाखूची विक्री करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

वाघरी ते शिरसमणी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वाघरी ते शिरसमणी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon