• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे देशभरातील शेतकरी त्रस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2020
in भारत, महाराष्ट्र
0


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मंगळवारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होती. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि मंत्रालयाचे सर्व अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीस उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व नियंत्रण कक्ष तयार करुन नियमित देखरेखीसाठी सूचना देण्यात आल्या. लॉकडाऊन दरम्यान नरेंद्र सिंह तोमर यांनी स्वतः शेतकर्‍यांच्या समस्येबाबत गृह मंत्रालय व अर्थ मंत्रालयाकडे संपर्क साधला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबरोबरच सामाजिक अंतर कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बैठकीत या विषयांवर निर्णय घेण्यात आले. पीक काढणीत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये., शेतीमाल विक्री करता येईल यासाठी प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे., पीक वाहून नेण्यासाठी शेतकर्‍यांना राज्य व आंतरराज्य वाहनांची सुविधा असावी., – लॉकडाऊन दरम्यान पुढील पेरणी करावी लागेल, त्यामुळे खत बियाण्याची कमतरता भासू नये., निर्यात होणाऱ्या कृषी वस्तूंवर परिणाम होऊ नये., कापणी व पेरणीशी संबंधित उपकरणांच्या हालचालीला सूट देण्यात आली आहे., कृषी यंत्रसामग्रीची दुकाने लॉकडाऊन दरम्यान चालू राहणार आहेत., महामार्गावरील ट्रक दुरुस्त करणारे गॅरेज व पेट्रोल पंपही कार्यरत असतील., चहाच्या बागांवर जास्तीत जास्त 50 टक्के कर्मचारी ठेवून काम केले जाऊ शकते.


 

 

Previous Post

न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon