• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोऱ्यात रक्तदात्यांनी मोडला रक्तदानाचा उच्चाक 207 रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2020
in जळगाव
0

पाचोरा ( वार्ताहर) – येथे भारतीय जैन संघटना,पीबीसी मातृभूमी चॅनेल, प्रमोद बारी मित्र परीवार,यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ता. 7 रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 207 रक्तदात्यांनी रक्तदान करत पाचोरा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठे रक्तदान शिबिर घेत या पूर्वीचे सर्व उचांक मोडीत काढले.जळगाव येथील रेड प्लस संस्था व पाचोरा येथील विग्नहर्ता हॉस्पिटलच्या रक्त साठवण पेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने भविष्यात रक्ताची गरज भासू शकते ही शक्यता लक्षात घेता स्वयंस्फूर्तीने रक्तदाते रक्तदानासाठी बाहेर पडले .तसेच रक्तदान हेच श्रेष्टदान मानत महिलांसह तरुण व समाजातील विविध जाती धर्मातील लोकांनी रक्तदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. शिबीरा दरम्यान तांत्रिकरित्या सर्व दात्यांचे रक्त पिशवीत साठवून योग्य ती खबरदारी घेत तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन यावेळी केले गेले.शिबिरास सर्वप्रथम आमदार किशोर पाटील यांनी भेट देत समाधान व्यक्त केले तर भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी रक्तदान केले.शिबिरास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ ,डॉ.भूषण मगर, उनगराध्यक्ष शरद पाटे,भारतीय जैन समाज संघटनेचे कांतीलाल जैन, नीरज मुनोत, दिनेश बोथरा, संजय सिसोदिया,रिंकू जैन ,पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक जीवन जैन,मुन्ना अग्रवाल, रितेश ललवाणी, यांचे सह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या आयोजनात आर के न्युज चे राजेश धनराळे,भारतीय जनता युवा मोर्चाचे समाधान मुळे, झेरवाल अकादमीचे प्रा.अमोल झेरवाल, खेळाडू रिझवान पठाण, यांनी मेहनत घेतली यावेळी प्रिंट मिडियाचे डिजिटल मिडियाचे उमेश राऊत,राहुल महाजन, दीपक गढरी, फकिरचंद पाटील, प्रिंट मीडियाचे जनशक्तीचे संपादक डॉ. युवराज परदेशी, दिव्यमराठीचे विनायक दिवटे,लोकमतचे महेश कौंडिण्य, सामानाचे निखिल मोर,जनशक्तीचे विजय पाटील, देशोन्नतीचे शांताराम चौधरी, सुनील पाटील, लोकशाहीचे नंदकुमार शेलकर, केसरीराजचे प्रमोद पाटील, साईमतचे गणेश शिंदे, यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी पीबीसी मातृभूमी परिवाराचे नितीन पाटील, प्रवीण ब्राह्मणे, नगराज पाटील, सायली पाटील, किरण अहिरे, गौतम सोनवणे, तर प्रमोद बारी मित्र परिवाराचे शरद गीते,संदीप मराठे ,मनोज महाजन ,रजत चौधरी ,आश्विन महाजन, प्रकाश मराठे यांचे सह अनिल चांदवाणी यांनी परिश्रम घेतले.


 

Previous Post

चाळीसगाव तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावून आले आमदार मंगेश चव्हाण

Next Post

गुजरात राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी १२०० ते १३०० मजूर   

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुजरात राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी १२०० ते १३०० मजूर   

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे
1xbet russia

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

July 4, 2025
स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !
1xbet russia

स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon