• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागौरला पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या ; आरोपीसहीत ४ लोकांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2021
in क्राईम, भारत
0

राजस्थान (वृत्तसंस्था) – राजस्थान येथील एका युवकाला क्रूरपणे मारहाण करून त्याची हत्या केली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणावरून झाल्याची माहिती समोर येते. मृत युवक एका विवाहित २ मुलांची आई असलेल्या महिलेबरोबर लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. म्हणून त्या महिलेचा नवरा आणि काही नातेवाईकांनी मिळून त्याचे हात पाय तोडले आणि रोडवर मरण्यासाठी फेकून दिले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. इंद्रचंद्र असे त्या मृत युवकाचे नाव आहे.

रोडवरून जात असलेल्या काही लोकांनी युवकाला नागौरच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात दाखल केलं. त्याची गंभीर स्थिती बघता त्याला जोधपूरला हलवण्यात आलं. त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी युवकाने मारहाण करणाऱ्या लोकांची नावे पोलिसांना सांगितली. तर, एक विवाहित महिलेने आपल्या पतीला सोडलं होतं आणि तिला दोन मुलंही आहेत. यादरम्यान महिला मृत इंद्रचंद्रच्या संपर्कात आली आणि दोघांमधील जवळीकता वाढली. पतीने समजावल्यानंतरही महिला आणि प्रियकर इंद्रचंदला सोडण्यासाठी तयार झाली नाही. जवळपास २० दिवसांपासून ते एकत्र रिलेशनशिप मध्ये राहत होते,. जेव्हा हे तिच्या पतीला समजलं तर ते इंद्रचंदला मारण्यासाठी गेले. त्यांनी त्याचे हात पाय तोडून रस्त्यावरून फेकून दिले.

या दरम्यान, त्या युवकाचा मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नागौरला आणण्यात आला. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्याच्या परिवाराकडे सुपूर्द केला. तसेच त्या महिलेने स्वत: जिल्ह्याची एसपी श्वेता धनकडला भेटून जीवाचा धोका असल्याची शक्यता दाखवली होती. वर्तवली होती. मात्र, पोलिसांनी काही मदत केली नाही. तेच पोलिसांनी आरोपीसहीत ४ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वच आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा अधिक शोध घेत आहेत.


 

 

Previous Post

मोदी सरकारच्या चुकांची किंमत देशाला मोजावी लागतेय – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

Next Post

जींद पोलिसांनी रात्रभर ऑक्सिजनची गाडी रोखल्याने रुग्णाचा मृत्यू, पोलिसांनी आरोप फेटाळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जींद पोलिसांनी रात्रभर ऑक्सिजनची गाडी रोखल्याने रुग्णाचा मृत्यू, पोलिसांनी आरोप फेटाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon