• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदी सरकारच्या चुकांची किंमत देशाला मोजावी लागतेय – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे देशात बिकट अवस्था निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या आरोग्य सचिवांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेने जी स्थिती निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याच म्हंटल आहे. आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषदेत भारतात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अत्यंत सुस्थितीत आहे. गेल्या दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही, अस म्हंटल्याचही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी देशत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली होती. त्यावरूनही चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. आरोग्यमंत्र्यांनी केंद्र शासनाने देशभरातील ३९० दवाखान्यात PSAपद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे सांगितले होते. त्यामुळे १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु, त्यापुढे सरकारने ती कार्यान्वीत न केल्याने अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले. दिल्लीत ऑक्सिजन मिळवण्यासाठी खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. असे एकूण विदारक परिस्थिती असून केंद्र सरकारने काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी विचालेले प्रश्न
ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत आपण अत्यंत सुस्थितीत आहोत, हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता?
१ लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयातीचे काय झाले?
५ महिन्यात ते का आयात केले नाही? ही प्रक्रिया कोणी थांबवली?
आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या १६२ PSA पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त ३३ दवाखान्यातच उभा केले आहेत, हे खरे आहे का?

जानेवारीत जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने कोरोनाला कसे हरवले असे सांगत स्वत:चीच पाट थोपटून घेतली. मात्र, आता हे अंगलट आले आहे. भारतातून येणाऱ्या विमानांन ५० पेक्षा अधिक देशांनी बंदी घातली आहे. सरकारकडून झालेल्या अक्षम्य चुका आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ऑक्सिजनसाठी देशाला हात पसरण्याची वेळ आली असून या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.


 

 

Previous Post

किरीट सोमय्या यांना विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी चांगलेच फटकारले

Next Post

नागौरला पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या ; आरोपीसहीत ४ लोकांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागौरला पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या ; आरोपीसहीत ४ लोकांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026
अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार
1xbet russia

अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार

July 31, 2026
अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
1xbet russia

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon