जळगाव;-कोरोना काळात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरली असून सरकारच्या हाताबाहेर हा विषय गेला असून सरकारने गांभीर्याने हा विषय घ्यायला हवा . आमच्या हातात नाही हे सांगत मायबाप सरकार आहे . याला हे अपयश कारणीभूत असल्याचा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. भाजपविरुद्ध बोट दाखवून आरोप करून उपयोग नाही. असेही ते म्हणाले. चौकशीला सर्वानी सामोरे जावे चौकशीतून सर्व बाहेर येईलच .








