• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोरा तालुक्यात कोविड सेंटरसुरु करण्याची काँग्रेसची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी) ;- – पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारीकडे करीत नव्याने सुरू होणाऱ्या या कोविड सेंटरला कॉग्रेसतर्फे मास्क वाटप करण्यात आलं आले.
पाचोरा तालुक्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत. त्यातच खाजगी कोविड सेंटर मध्ये पैशा अभावी काहींना जीव गमवावा लागला आहे. आधीच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक हानी झाली आहे त्यामुळे तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करुन ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांच्याकडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. यावेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी शिष्टमंडळात तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते. यावेळी नवीन कोविड सेंटर लवकरच सुरू करु लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात पहीला प्रयोग करु असे आश्वासन डॉ वाघ यांनी दिल्यानंतर लगेच याठिकाणी जे कर्मचारी वर्ग आणि रुग्णांना कॉग्रेस कडुन मोफत मास्क चे किट डॉ. वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. चर्चेत अॉक्शिजन साठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लागलीच कॉन्टॅक्टर अबुलेज शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी डॉ. वाघ यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यात खुप कोरोना महामारीत सरकारचे कोविड सेंटर उभे राहिले पाहिजे ही गरज असल्याचे मत श्री सोमवंशी यांनी शेवटी म्हटले आहे. त्यातच कोरोना महामारीत प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्याने ग्रांउड लेवल ला कार्य करावे असे मार्गदर्शन देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी खा राहुल गांधी सह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुचना दिल्या आहेत. पाचोरा कॉग्रेस लवकरच हेल्पलाईन सुरू करीत असल्याचे शेवटी सांगितले


 

Previous Post

खोटी पोस्ट वायरल करणाऱ्याविरुद्ध ; आमदारांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पुढील ३ महिने लस आणि ऑक्सिजनच्या आयातीवरील कस्टम ड्युटी हटवणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पुढील ३ महिने लस आणि ऑक्सिजनच्या आयातीवरील कस्टम ड्युटी हटवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश
1xbet russia

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी
जळगाव

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025
बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon