• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोरा-भडगाव तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in जळगाव
0

पाचोरा;- पाचोरा-भडगाव तालुक्यात येत्या १५ दिवसात प्रत्येकी एक ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येणार असून कोरोना बाधित रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.अशी माहिती आ. किशोर पाटील यांनी बोलतांना दिली.

पाचोरा – भडगाव तालुक्यात कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रभाव वाढतच असून वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक रुग्णांना ऑक्सीजन अभावी जीवनास मुकावे लागत आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजनचा तुटवडा पाहता पाचोरा मतदार संघात ऑक्सिजनची निर्मिती होऊन दोन्ही तालुक्यातील रुग्णांना त्याचा फायदा होण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी तातडीने जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधून पाचोरा – भडगाव तालुक्यातील ऑक्सीजन प्लांट निर्मितीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळविला आहे. यात पाचोरा तालुक्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालय जवळील रुग्णवाहिणीच्या शेडमध्ये तर भडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील रिकाम्या जागेत येत्या १५ दिवसात ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार असल्याने दोन्ही तालुक्यांसाठी होत असलेल्या ऑक्सीजन निर्मितीमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालया लगत २४ तासात ७८ सिलेंडरची निर्मिती करणारा व भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगत ७८ सिलेंडरची निर्मिती करणारा प्लांट सुरू करण्याची योजना हाती घेतली आहे. यासाठी लागणाऱ्या दोन्ही प्लान्टसाठी आमदार किशोर पाटील यांच्या आमदार फंडातून १ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. शनिवारी दुपारी आमदार किशोर पाटील उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमित साळुंखे , स्वीय सहायक राजेश पाटील यांनी पाहणी केली. दोन्ही तालुक्यातील या प्लान्टमुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेऊ पाहणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगला फायदा मिळणार आहे. आदल्या दिवशीच लोहटार येथे पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांनी ६० हजार रुपये खर्च करून ६ ऑक्सीजन बेड सुरू केल्याने परिसरातील नागरिकांना ही त्याचा लाभ मिळणार आहे.


 

Previous Post

कोरोनाने मृत पावलेल्यांना लाकूड मोफत द्या -दीपक सूर्यवंशी

Next Post

जळगावात भाजप महानगरतर्फे रॅपिड अँटिजन-कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात भाजप महानगरतर्फे रॅपिड अँटिजन-कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
1xbet russia

रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

June 29, 2025
जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा
1xbet russia

जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा

June 29, 2025
खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

June 29, 2025
तपास : आर्थिक वादातून महिलेचा खून झाल्याचा संशय, डोक्यात दगड टाकून जंगलात फेकले !
1xbet russia

तपास : आर्थिक वादातून महिलेचा खून झाल्याचा संशय, डोक्यात दगड टाकून जंगलात फेकले !

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

June 29, 2025
जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा

जळगावात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या एकजुट : महायुतीमध्ये एकच चर्चा

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon