• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपळगाव जवळ मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in महाराष्ट्र
0

लासलगाव (वृत्तसंस्था) – बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिंपळगाव नजीक येथील तुकाराम जाधव यांच्या मळ्यात हरणाच्या मादीला मोकाट कुत्र्यांनी गळ्याला चावा घेऊन गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना घडल्याची माहिती येथील पोलीस पाटील भरत फंड यांनी पशुपक्षी मित्र गणेश ठाकरे यांना दिली.घटनेची माहिती मिळताच गणेश ठाकरे यांनी येवला वनविभागाचे भैया शेख यांना या घटनेबाबत तात्काळ भ्रमरध्वनी द्वारे माहिती दिली.

पिंपळगाव नजीक परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा तसा वावर नसल्याने ही मादी जातीची हरीण या परिसरामध्ये कुठून आणि कशी आली याबाबत चर्चा होताना दिसून आली.हरीण या परिसरामध्ये पहिल्यांदाच आढळून आल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांकडून मिळाली.वाहेगाव,टाकळी विंचूर,पिंपळद परिसरामध्ये मोरांचा वावर मोठ्याप्रणावर आहे परंतु हरणांचा नाही.कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरीण मादी मृत्यू पावल्याची ही पहिलीच घटना आहे.
या घटनेची माहिती वनविभागाचे वनसेवक भैया शेख याना मिळताच सहकारी भरत माळी यांचे समवेत तात्काळ घटनास्थळी हजर झाले.त्यांनी मृत हरणाचे शव पुढील उतरिय तपासणी साठी निफाड वनविभाग येथे शासकीय वाहनातून घेऊन गेले.या वेळी पोलीस पाटील भरत फंड,भास्कर जाधव,तुकाराम जाधव,गणेश गोरणे,आत्माराम जाधव आदी शेतकऱ्यांनी या कामी मदत केली.


 

 

Previous Post

बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत नियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय? तर हा वाचा डॉक्टरांचा सल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय? तर हा वाचा डॉक्टरांचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon