• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय? तर हा वाचा डॉक्टरांचा सल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. पण अनेकदा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची घाई केली जाते. पण हे करणे आवश्यक होते, जेव्हा रुग्णाला जास्त प्रमाणात लक्षणे जाणवत असतील तर…मात्र, जास्त लक्षणे नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Watch this video to know when one should seek admission in a hospital when found COVID-19 positive. #IndiaFightsCorona @MoHFW_INDIA @PMOIndia @PIB_India @MIB_India @drharshvardhan @cspramesh

(2/2) pic.twitter.com/aodHAC34LA

— MyGovIndia (@mygovindia) April 21, 2021

देशातील विविध राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असताना या वाढत्या रुग्णसंख्येवरून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यामध्ये टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. सी. एस. प्रथमेश यांचा सल्ला सांगण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये चांगल्या आहारासोबतच, योग-प्राणायम करणे, कोरोनाबाधित रुग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासत राहण्याचा सल्ला दिला आहे. जास्त लक्षणे नसलेल्या रुग्णांनी लगेच रुग्णालयात दाखल होऊ नये. तसेच जर रुग्णाची ऑक्सिजन पातळी ठीक आहे. तापाशिवाय इतर कोणतीही लक्षणे नाहीत. तर अशावेळी रुग्णांनी पॅरासिटामॉल घेऊन घरी आराम करावा.

तसेच तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला भरती होण्याची गरज नाही. आणखी सविस्तर माहिती मिळवायची असल्यास, रुग्णाने आपल्या खोलीत 6 मिनिट चालावे. त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चाचणी करावी. यानंतर तुमची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असेल तर तुम्ही रुग्णालयाशी संपर्क करावा, असेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.


 

 

Previous Post

पिंपळगाव जवळ मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार

Next Post

‘या’ 4 ड्रिंकपासून खूपच दूर राहा, अन्यथा इन्यूनिटी होईल कमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' 4 ड्रिंकपासून खूपच दूर राहा, अन्यथा इन्यूनिटी होईल कमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon