• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एसटी फक्त अत्यावश्यक सेवांसाठी चालेल – अनिल परब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसंस्था ) राज्यात कोरोनाची परिस्थिती भयानक होत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत चालावी यासाठी एसटी फक्त अत्यावश्यक सेवांसाठी चालेल, असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर निर्बंध काळात एसटीच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यसेवेबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी परब म्हणाले की, विरोधकांच्या टिकेपेक्षा आम्हाला जनतेच्या प्राणांची गरज आहे. यासाठी आम्ही राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी सगळेच प्रयत्नात आहेत. तसेच सोयीनुसार ज्या भागात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे त्यांना लवकर देण्याबाबतही विचार सुरू आहेत. याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा करताना येणाऱ्या अडचणीही दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.


 

 

Previous Post

गेल्या २४ तासांत ३ लाख१४ हजार ८३५ रुग्णांची नोंद

Next Post

यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांसह तीन जिल्ह्यांच्या पोलिसप्रमुखांना कोरोना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांसह तीन जिल्ह्यांच्या पोलिसप्रमुखांना कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon