• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्फियासह ४ बॉक्‍सर उपांत्यफेरीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2021
in क्रीडा, भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली;- पोलंडमधील किएल्स येथे सुरू असलेल्या युथ वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्‍सर्सनी धडाका कायम राखला आहे. आशियाई चॅम्पियन विंका आणि अल्फिया पठाणसह चार बॉक्‍सरने उपांत्यफेरीत प्रवेश करत आपले पदक निश्‍चित केले आहे. विंका आणि अल्फिया यांच्याशिवाय गीतिका आणि पूनम यांनीही उपांत्यपूर्व फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करत आगेकूच केली आहे. तसेच पुरुष गटात सुमित आणि मनीष हे पदकापासून एक पाऊल दूर आहेत. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

पानिपतची बॉक्‍सर विंकाने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाची प्रतिस्पर्धी कॅमिलो कॅमेलावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. तर 2019मधील आशियाई ज्युनियर चॅम्पियन अल्फियाने हंगेरीच्या रेमा हॉफमॅनला पराभूत केले. ही विजयी मालिका पूनमने कझाकिस्तानच्या नाझर्के सेरिकवर 5-0 असा सहज विजय मिळवित उपांत्य फेरीत आपले स्थान निश्‍चित केले. तसेच गीतिकाने 48 किलो वजनी गटात रोमानियाच्या एलिझाबेथ ओस्टरवर सहज मात केली.

81 किलो वजनीगटात खुशीला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला तुर्कीच्या बुसरा इसिल्डरने पराभूत केले. दुसरीकडे पुरुष गटातील 60 किलो वजनीगटात आकाश आणि 81 किलो वजनीगटात विनीतचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

सुमित, मनीषचीही आगेकूच
पुरुष गटात भारताच्या सुमित आणि मनीष यांनी आपली आगेकूच कायम ठेवत पदकापासून ते एक पाऊल दूर आहेत. त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सुमितने जॉर्डनच्या अब्दुल्लाह लारगला 5-0, तर मनीषने स्लोव्हाकियाच्या लादिसलाव होरवाथला 5-0 असे पराभूत केले.


 

 

Previous Post

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

Next Post

आयसीएसई दहावीच्या परीक्षा रद्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयसीएसई दहावीच्या परीक्षा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

April 10, 2026
राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
1xbet russia

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

April 9, 2026
दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!
1xbet russia

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 9, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

April 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

April 10, 2026
राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

April 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon