• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपा महानगर वैद्यकीय आघाडीची नूतन कार्यकारणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- भारतीय जनता पक्षाची महानगर वैद्यकीय आघाडीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मुख्य संयोजक तथा अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी नुकतीच जाहीर केली. यावेळी शहरातील जेष्ठ डॉ. के. डी. पाटील ,डॉ .प्रताप जाधव, डॉ. विवेक चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी यांना वैद्यकीय आघाडीचे प्रमुख सल्लागार म्हणून घोषित करण्यात आले आहे. डॉ.दर्शना शहा यांची भाजपा महिला वैद्यकीय आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पॅथीच्या दोन डॉक्टरांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.
सहसंयोजक म्हणून . अलोपॅथी-डॉ.सुनील सूर्यवंशी,डॉ.अतुल दिनकर पाटील आयुर्वेदिक- डॉ.विरन खडके ,डॉ. धनराज चौधरी, होमिओपॅथी-डॉ.विवेक जोशी,डॉ.अमित पवार , दंत चिकित्सा-डॉ राहुल पाटील,डॉ.मनिष चौधरी, फार्मासिस्ट- किशोर भंडारी, पॅरामेडिकल-अमोल चौधरी. या डॉक्टरांची वर्णी लागणी आहे.

भाजपा वैद्यकीय आघाडीचे नवनियुक्त कार्यकारी सदस्य –
डॉ. संजीव भिरुड, डॉ. शिरीष चौधरी, डॉ. नितीन चौधरी, डॉ.मनोज टोके, डॉ. अंजली भिरुड, हेमांगी कोल्हे, डॉ. अंजली पाटील, डॉ. लीना पाटील ,डॉ. नीला पाटील, डॉ. मीनाक्षी पाटील,डॉ. भारती पवार, डॉ. अनुज पाटील,डॉ. अभिषेक फिरके, डॉ. श्रीराज महाजन, डॉ.नरेंद्र चौधरी,डॉ. नीरज पाटील, डॉ. जितेंद्र मोरे, डॉ.प्रवीण पाटील,डॉ. अनुप येवले, डॉ.दीपक पाटील, डॉ.सुशीलकुमार राणे, डॉ.पंकज शहा, डॉ.राहुल महाले, डॉ.राहुल चिरमाडे, डॉ. शाहीद खान, डॉ. तेजेंद्र चौधरी, डॉ.सुरेंद्र पाटील. डॉ. तुषार नेहते, डॉ. मनोज लोखंडे, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ.विनीत जोशी, डॉ.महेंद्र पाटील.

सर्व नवनियुक्त सहसंयोजक आणि कार्यकारी सदस्यांचे माजी मंत्री आ. गिरिष महाजन, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा माजी आमदर स्मिता वाघ, राज्य जनजातीय क्षेत्र संपर्क प्रमुख अड. किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, खा. उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, आ.चंदुभाई पटेल भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य चिकित्सा प्रकोष्ठचे मुख्य संयोजक डॉ. अजित गोपछडे, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.प्रशांत पाटील , उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी अभिनंदन केले.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो

Next Post

लॉकडाऊनबाबत राज्याने आपापले निर्णय घ्यावेत; शहांनी कोरोना संकट राज्यावर ढकललं

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनबाबत राज्याने आपापले निर्णय घ्यावेत; शहांनी कोरोना संकट राज्यावर ढकललं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon