• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामपंचायत प्रशासनातर्फे चांगदेवला तापी-पूर्णा संगमातीरी अस्थी विसर्जनास बंदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2021
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिर्थक्षेत्र चांगदेवला तापी-पूर्णा संगमातीरी अस्थी विसर्जनास ग्रामपंचायत प्रशासनाने बंदीजाहीर केली असून अस्थी विसर्जन करतांना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चांगदेव तिर्थक्षेत्र हे तापी-पूर्णा संगमातीरी असून महाराष्ट्रात पुरातन तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तापी-पूर्णा नद्यांचा संगम असल्याने याठिकाणी बाराही महिने धार्मिक विधी, धार्मिक कार्यक्रम, नदी परिक्रमा, संगमदर्शन त्याचप्रमाणे अस्थी विसर्जन, दशपिंडी विधी, त्रिपिंडी, नारायण नागबली, कालसर्प विधी असे अनेकविध धार्मिक विधी येथे होत असतात.
परंतु, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना संसर्गामुळे येथिल स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी येथे होणाऱ्या अस्थी विसर्जनास सक्त मनाई केलेली आहे. तरी जिल्हातील अथवा बाहेरील जिल्हातील कुणीही अस्थी विसर्जनास तिर्थक्षेत्र चांगदेव येथे तापी-पूर्णा संगमातीरी अस्थी विसर्जनास आणू नये. आणल्यास स्थानिक प्रशासनातर्फे दंडात्मक कार्यवाही केली जाईल. तसेच संगमातीरी असलेले संत चांगदेव महाराज व महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर हे बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अस्थी विसर्जन विधीस कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत या तिर्थस्थळी केली जाणार नाही यांची नोंद सर्व जिल्हातील अथवा बाहेरील जिल्हातील जनतेने घ्यावी असे आवाहन चांगदेव ग्रामपंचायत सरपंच निखिल बोदडे , पोलिस पाटील पल्लवी चौधरी आणि ग्रामविस्तार अधिकारी आर. एस. चौधरी यांनी केली आहे.


 

 

Previous Post

सीबीआयचे माजी अध्यक्ष रंजीत सिन्हा यांचं निधन

Next Post

किरणा दुकान फोडून दीड लाखाची रोकड लांबविली ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किरणा दुकान फोडून दीड लाखाची रोकड लांबविली ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon