• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पोलिसांसह कुटुंबीयांचे उद्यापासून लसीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पोलिस कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबांसाठी उद्यापासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

कोविडची आपत्ती सुरू झाल्यापासून पोलीस कर्मचारी थेट मैदानावर याच्या प्रतिकारासाठी उतरले आहेत. आजवर अनेक अधिकारी व कर्मचारी बाधीत झाले असून यात काहींचा मृत्यू देखील झालेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सोमवारपासून लस देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिली आहे.

पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लस देण्यात यावी, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पाठपुरावा केला आहे. यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयाला पत्र पाठविले होते. याची दखल घेऊन रुग्णालयाने लसीकरणास परवानगी दिली आहे. सोमवारपासून पोलिस मल्टिपर्पज हॉल येथे लसीकरणास सुरूवात होणार आहे.

Previous Post

अमळनेरात जुगार्‍यांसह बुकी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

डांबर चोरट्यांना पोलीसांनी केले चोवीस तासांत अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डांबर चोरट्यांना पोलीसांनी केले चोवीस तासांत अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!