• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव खुर्द शिवारात बिबट्याने पडला वासराचा फडशा ; परिसरात भितीचे वातावरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील जळगाव खुर्द येथील शिवारात रात्री बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील जळगाव खुर्द येथील शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. १५ मार्च रोजी सकाळी गावातील एका कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले होते. यानंतर शेतात काही जणांना बिबट्या दिसून आला होता. यात एक मादी आणि दोन बछडे यांचा समावेश असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती.

यामुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी याबाबत वन खात्याकडे तक्रार केली होती. यात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, याबाबत कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेतात अधून-मधून बिबट्याची मादी व बछडे दिसत होते. यातच आज सोमवारी सकाळी शेतात विलास वामन कोळी यांच्या गाईच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. यामुळे परिसरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.

जळगाव खुर्द शिवारात दररोज शेकडो शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी एकटे-दुकटे जात असतात. अनेक जण रात्री-अपरात्री सुध्दा शेतात जातात. तथापि, परिसरात बिबट्याचा संचार असल्याने लोक आता शेतात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत. यामुळे या भागात किमान बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप तरी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

Next Post

नक्षलवादी हल्ल्याच्या घटनास्थळाला अमित शाह भेट देणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नक्षलवादी हल्ल्याच्या घटनास्थळाला अमित शाह भेट देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon