• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृतीसाठी खा. रक्षाताई खडसेंची टाकरखेडा गावाला सदिच्छा भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2021
in जळगाव
0

नांदुरा (प्रतिनिधी) – नांदुरा शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग, लसीकरण आणि सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृती केली जात आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनी टाकरखेडा गावाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी गावातील गावकऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव संसर्ग व कोविड चाचणीबाबत जागृत करण्यात आले. तसेच अजून उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरु होण्याचा आहे त्यामुळे भूजल पातळी शाबूत राहण्याबत पाणी जपून वापरण्यासाठी खासदारांनी गावकऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर गोशिंग गावातील पंचेचाळीस शिधा पत्रिका धारक नागरिकांना रेशन मिळण्याबाबत तहसीलदारांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. गावकऱ्यांसोबत विविध विकास कामांवर खासदारांनी सकारात्मक संवाद साधला. यावेळी नांदुरा तालुका अध्यक्ष संतोष मुंडे, मा.तालुका अध्यक्ष निलकंठ भगत, भाजपा नेते लहू दिवाने, तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो बुलढाणा प्रविण पाटील यांच्यासह नांदुरा तालुका भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस पाटलांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची मदत

Next Post

कुणीही मनात शंका-कुशंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे – ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुणीही मनात शंका-कुशंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon