• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना प्रतिब्ंधक लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा आज सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत सरकारने सुरु केलेल्या कोरोना प्रतिब्ंधक लसीकरण मोहिमेचा आज चौथा टप्पा सुरु होत आहे. यामध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे.

आतापर्यंत केवळ कोरोनायोद्धे, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लस देण्यात येत होती. मात्र मध्यम वयातील बाधित व्यक्तींचं प्रमाण वाढत असल्याने त्यांचाही कोणत्याही अटी शर्थींशिवाय लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

. सरकारने एक जानेवारी २०२१ च्या आधारावर ही तारीख जाहीर केलीय. १ जानेवारी १९७७ ही कट ऑफ डेट म्हणून जाहीर करण्यात आली आहे. एक जानेवारी १९७७ आधी जन्म झालेल्या सर्व व्यक्तींना या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस घेता येईल.

लस घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येणार आहे. एखाद्या व्यक्तीला या पोर्टल किंवा अ‍ॅपवरुन नोंदणी करता आली नाही ती व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करु शकते. लसीकरण केंद्रावरील नियोजित व्यक्तींचं लसीकरण झाल्यानंतर केंद्रावर जाऊन नोंदणी करणाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

नोंदणी केल्यानंतरही लसीकरणासाठी जाताना ओळखपत्र न्यावं लागणार आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स यासारख्या फोटो असणारी ओळखपत्र ग्राह्य धरली जातील.

एका मोबाइल क्रमांकावरुन चार जणांच्या लसीकरणासंदर्भातील नोंदणी करता येईल. नोंदणी करण्यासाठी सर्व माहिती भरुन ती सबमीट केल्यानंतर दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस येईल. नोंदणी पूर्ण केल्यानंतर जी माहिती देण्यात आली ती पडताळून पाहण्यासाठी आणि आवश्यक असल्यास बदल करण्यासाठी पर्याय दिला जाईल. त्यानंतर नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक नावाच्या पुढे अ‍ॅक्शन असा पर्याय दिसेल. त्याखाली कॅलेण्डरचा आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर हव्या त्या तारखेला लस घेण्यासाठी वेळ निवडता येईल.

सरकारी रुग्णालयामध्ये लसीकरण करुन घेतल्यास लसीकरण मोफत केलं जाईल. खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण २५० रुपयांना केलं जाईल. यापैकी १५० रुपये लसीची किंमत आणि १०० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल.

सध्या कोविशील्डच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचं अंतर ठेवण्यात आलं आहे. मात्र नव्या नियमांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिल्या डोस नंतर चार ते आठ आठवड्यांदरम्यान कधीही दुसरा डोस घेता येईल. कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस हा चार ते सहा आठवड्यांमध्ये देता येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


 

 

Previous Post

प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या ; अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post

फुपनगरीतून रोटाव्हेटरची चोरी ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फुपनगरीतून रोटाव्हेटरची चोरी ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon