• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौर,उपमहापौर यांच्या पाठपुराव्याने मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होण्याचे संकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महानगर पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसून मनपा प्रशासनाकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नुकतेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काही दिवसात कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.

जळगाव शहर मनपाच्या महापौरपदी विराजमान होताच महापौर जयश्री महाजन यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. जळगाव मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे परंतु अद्यापही त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. महापौरांनी शासनाला पत्र देखील पाठविले असून येत्या काही दिवसात त्यांची मागणी मान्य होणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे.


 

 

Previous Post

 दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण – उपवनसंरक्षक शिवकुमार पोलीस कोठडीत 

Next Post

रामदास कॉलनीत घरातून लॅपटॉप लंपास : रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रामदास कॉलनीत घरातून लॅपटॉप लंपास : रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon