• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंजनी धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2021
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव शहरातील गंभीर बनलेल्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: रूग्णालयात कोविडचा उपचार घेत असतांना अ‍ॅक्शन मोडवर येत अंजनी धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ना. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना तातडीने अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता धरणगाव शहरात पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव शहरात तब्बल २२ ते २५ दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू होता. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज तात्काळ अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. धावडा तसेच पिंप्री येथे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. दोघंही ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

धावडा येथील मुख्य पाईप लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. पुढील आठवडा भरात धावडा ते धरणगावची पाईप लाईनमधून पाणी पुरवठा सुरळीत होईल. मागील काही दिवसापासून गाळ काढण्याचे काम सुरु असल्यामुळे पिंप्री येथील शहराला पाणी पुरवठा केला जात होता. परंतु जमिनीतील पाणी साठा संपल्यामुळे धरणगावकरांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट निर्माण झाले होते. याप्रश्‍नी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,शिवसेना गटनेते पप्पू भावे, आणि शिवसैनिक रवींद्र कंखरे यांनी थेट पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. तसेच अंजनीत पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. यानंतर पालकमंत्री ना.पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले. त्यानुसार अंजनी आज रात्रीपर्यंत १.२० दलघमी एवढे पाण्याचे आवर्तन पोहोचणार आहे.

दरम्यान,पिंप्री ते धरणगाव फिल्टर प्लांट अशी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जुण्या पाण्याच्या टाकी पासून तर पाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत ७२ लाखांची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.दुसरीकडे धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण गावात नवीन पाईप लाईन टाकावी लागणार आहे. शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनचे काम युद्ध पातळीवर करण्याचे नियोजन सुरु आहे. जेणे करून लवकरात लवकर शहराला नियमित पाणी पुरवठा होईल. दरम्यान, खुद्द रूग्णालयात उपचार घेत असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अ‍ॅक्शन मोडवर आल्यानंतरच धरणगावचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.


 

 

Previous Post

पश्चिम बंगालच्या रणसंग्रामात शरद पवार उतरणार

Next Post

याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनपा मालकीची मार्केट उद्यापासून बंद – डॉ. शांताराम सोनवणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनपा मालकीची मार्केट उद्यापासून बंद - डॉ. शांताराम सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon