• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची – नवाब मलिक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची असून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हालचालीबाबत भ्रम निर्माण करणारी माहिती दिली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बदली कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री पोलीस वरिष्ठ करु शकत नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

अनिल देशमुख कोरोनाची लागण झाल्याने 5 फेब्रुवारीपासून 15 तारखेपर्यंत नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल होते. नागपूरमध्ये ते होम क्वॉरंटाईन होते, असे कुणीही सांगितलेले नाही. मुंबईत अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते. ते 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत शासकीय निवासस्थानी आयसोलेशनमध्ये होते. यादरम्यान कुठल्याही सार्वजिनिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला नाही. पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

पोलीस बदली घोटाळ्याच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले की, राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यांना चांगले माहिती असेल पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या कुठलाही मंत्री अथवा गृहमंत्री करु शकत नाही. पोलीस एस्टाब्लिशमेंट बोर्ड कमिटी बदल्यांसाठी असते. आयपीएस अधिकाऱ्यांनाच्या बदल्यांसाठी ही कमिटी प्रस्ताव तयार करते. या बोर्डमधील सदस्यांच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव गृहमंत्र्यांच्या कार्यालयात येतो. येथे हे अधिकारी आपले मत नोंदवतात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात मान्येतसाठी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर या बदल्यांच्या ऑर्डर्स निघतात. त्यामुळे कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची थेट बदली करु शकत नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस पोलीस बदलीची नियमावली माहित असताना चुकीची माहिती देत आहेत. फडणवीस महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट करत आहेत. कोणतीही परवानगी न घेता रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या. रश्मी शुक्ला राज्यात सरकार स्थापनेच्या काळातही अनेक नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. भाजपच्या एंजट या नात्याने रश्मी शुक्ला या काम करत होत्या. पोलीस ज्या अहवालाचा दाखला अधिकार बदली घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस देत आहेत त्यातील 80 टक्के बदल्या त्या पद्धतीने झाल्याच नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

सत्ता गेल्यानंतर हे सरकार जाईल यासाठी भाजपचे नेते तारखा देत होते. सरकार यांना पाडता आले नाही, त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवा़कडे जाणार आहेत. याचा अर्थ त्यांना सरकार पाडता येत नसल्यामुळे अधिकार्‍यांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.


 

 

Previous Post

प्रभात कॉलनीत मध्यरात्री घरातून एलईडी टीव्हीची चोरी ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Next Post

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण – अतुल भातखळकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण - अतुल भातखळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon