• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कांताई नेत्रालयाच्या “आय केअर आँप्टीकल्सला” सलग दुसऱ्यांदा ऑप्टीकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – “कार्ल झाईस” या जर्मनी येथील कंपनीद्वारे दर वर्षी आँप्टीकल्स क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याऱ्या आस्थापनांना 6 वेगवेगळ्या गटात पुरस्काराने सन्मानित केले जाते. 2020/21या वर्षाच्या ‘एक्सिलेन्स ईन कस्टमर सपोर्ट’ या श्रेणीत ” आय केअर ऑप्टीकल्स” ला ऑप्टिकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले अशी माहिती कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.सौ.भावना अतुल जैन यांनी दिली.
कांताई नेत्रालयाच्या प्रांगणात असलेल्या ‘आय केअर आँप्टीकल्स’ या चष्म्याच्या दालनात ५० हून अधिक जगविख्यात चष्म्याचे ब्रँन्डस एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आले आहेत, तसेच चष्मा बनविण्याकरिता सर्वात प्रगत तंत्रज्ञान व तंत्रज्ञ् हे फक्त “आयकेअर ऑप्टीकल्स” येथेच उपलब्ध आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत 25,000 हून आधिक ग्राहकांनी ‘”आयकेअर ऑप्टीकल्स’”च्या दर्जेदार सेवांचा लाभ घेतला आहे. जगभरात उच्च प्रतीच्या लेन्सेस (चष्मा, कॅमेरा, दुर्बीण ई.) बनविण्याकरिता प्रसिद्ध आणि अग्रगण्य अशा “कार्ल झाईस” या जर्मनी येथील कंपनी द्वारे दर वर्षी आँप्टीकल्स क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याऱ्या आस्थापनांना बेस्ट डिझाईन अँन्ड डिस्प्ले, एक्सिलेन्स ईन क्लिनिकल सपोर्ट, बेस्ट मार्केटिंग ईनिशीएटिव्ह, एक्सिलेन्स ईन कस्टमर सपोर्ट व बेस्ट सि.एस.आर ईनिशीएटिव्ह या 6 वेगवेगळ्या गटात समीक्षण करून ZEISS YOU & EYE पुरस्काराने सन्मानित केले जाते.
सहाही गटात देशभरातून नामांकने मागविली जातात या वर्षी देशभरातून 400 हून अधिक स्पर्धेकांनी पुरस्काराकरिता नामांकने भरली होती. 26 हजार हून अधिक ग्राहकांचे मत व जुरी चे मत विचारात घेऊन नामांकने व विजेते जाहीर करण्यात आले.” आय केअर ऑप्टीकल्स” ला 6 पैकी , एक्सेलेन्स इन् कस्टमर सपोर्ट, एक्सेलेन्स इन् क्लिनिकल सपोर्ट व एक्सेलेन्स इन मार्केटिंग ईनिशीएटिव्ह या तीन गटात देशभरातून पहिल्या पाच मध्ये मानांकन प्राप्त झाले व “एक्सलंन्स इन कस्टमर सर्व्हिस” या गटात भारतभरातून पहिले पारितोषिक पटकाविले. हा पुरस्कार सोहळा 21 मार्च 2021 रोजी मुंबई येथे पार पडला. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात YOU & EYE चे प्रमुख श्री. सिराज बोलार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले “आय केअर ऑप्टीकल्स”तर्फे सौ. पल्लवी चौधरी यांनी पुरस्कार स्वीकारला. खान्देशात केवळ आय केअर ऑप्टीकल्सचे नामांकन व पुरस्कार प्राप्त केल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Foto caption – “एक्सलंन्स इन कस्टमर सर्व्हिस” या गटात भारतभरातून पहिले पारितोषिक कांताई नेत्रालायच्या ‘आय केअर ऑप्टीकल्सने’ पटकाविले


 

 

Previous Post

वर्डी येथील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची बियाणे कंपनी कडून फसवणूक.

Next Post

‘या’ साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रोहिणीताई खडसे खेवलकर यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रोहिणीताई खडसे खेवलकर यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon