• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंद्रप्रस्थ नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नोकरीला असल्याचे खोटे सांगत लग्न करून फसवणूक केली. तर शिक्षक म्हणून कायमस्वरूपी होण्यासाठी सात लाख रूपये माहेरहून आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करणाऱ्या चाळीसगाव येथील पतीसह पाच जणांवर २१ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगरातील मनीषा प्रदीप निकम (वय 30) हिचा विवाह चाळीसगाव येथील प्रदीप भीमराव निकम यांच्याशी झाला. लग्ना आगोदर आपण शाळेत कायमस्वरूपी शिक्षक म्हणून असल्याचे भासवून लग्न केले. दरम्यान विवाहिता माहेरी आल्यानंतर पती कायमस्वरूपी नसल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पती प्रदीप निकम यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच कायमस्वरूपी शिक्षक होण्यासाठी माहेरहून ७ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सासरे भिमराव सखाराम निकम, सासू लक्ष्‍मीबाई भिमराव निकम, जेठ दादासाहेब भीमराव निकम, नणंद लता रवींद्र सोनवणे सर्व रा. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक गांजपाठ केला. तसेच विवाहितेच्या अंगावरील श्रीधन देखील काढून घेतले. या त्रासाला कंटाळून विवाहिता ही जळगाव येथील माहेरी निघून आल्या. २१ मार्च रोजी सायंकाळी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात 6 एप्रिलपर्यंत 37 (1) व (3) कलम लागू

Next Post

खासगी रूग्णालयात नियमित ऑक्सीजन पुरवठा करा, अन्यथा कारवाई – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खासगी रूग्णालयात नियमित ऑक्सीजन पुरवठा करा, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon