• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुर्‍हाच्या ‘या’ हॉटेलमध्ये सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2021
in क्राईम, जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथील हॉटेल राजेमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून ५१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथे धुपेश्‍वर रस्त्यालगतच्या हॉटेल राजेच्या हॉलमध्ये नियमितपणे जुगार सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर पथक तयार करून येथे रविवारी सायंकाळी छापा टाकला.

जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना हॉटेल राजेमध्ये सुरु असलेल्या जुगाराबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने कुर्‍हा गावातील हॉटेल राजवर छापा टाकला. यावेळी येथे जुगाराचा डाव सुरू असल्याचे दिसून आले. या कारवाईत ५१ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून २ लाख ५९ हजार २२० रुपयांच्या रोख रकमेसह वाहने व मोबाइल जप्त केले आहेत.

या कारवाईत जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, भुसावळचे सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे अय्याज सय्यद, समाधान पाटील, ईश्‍वर भालेराव, प्रशांत सोनार, हेमंत जांगडे, प्रकाश कोकाटे, विजय अहिरे आदींचा सहभाग होता. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 

 

Previous Post

लखनऊच्या वसिम रिजवीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? – शिवसेना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? - शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन
1xbet russia

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी
1xbet russia

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon