• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनसुख हिरेन यांच्या वकिलाची NIA चौकशी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मनसुख हिरेन यांचे वकील के एच गिरी यांची एनआयए अधिकारी चौकशी करत आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करण्यासाठी हिरेन यांच्या वकिलांना एनआयने बोलावलं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच अ‍ॅड के एच गिरी यांच्याशी पतीची ओळख करुन दिली, असा दावा मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता.

स्फोटक सापडल्याच्या प्रकारानंतर मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने एनआयए अधिकारी चौकशी करत आहेत. के एच गिरी हे मुंबई हायकोर्टातील वरिष्ठ वकील आहेत. मनसुख हिरेन यांच्यातर्फे गिरींनी तक्रार केली होती. 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनने भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचं उघडकीस आलं होतं.

मनसुख हिरेन यांना त्याच दिवशी एटीएसने ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर मनसुख सतत चर्चेत राहिले होते. त्यांना अनेक यंत्रणा चौकशीसाठी बोलावत होत्या. यामुळे मनसुख त्रस्त झाले होते. त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना सविस्तर निवेदन दिलं होतं. त्यात त्यांनी आपला छळ होत असल्याचं म्हटलं होतं. हे सविस्तर निवेदन अ‍ॅड के एच गिरी यांनी मनसुख यांना ड्राफ्ट करुन दिलं होतं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्य्रातील रेतीबंदर परिसरात सापडला होता.

सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची अ‍ॅड के एच गिरी यांच्यासोबत ओळख करुन दिली होती, असा दावा मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अ‍ॅड के एच गिरी यांची चौकशी होत आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) हा मोठा धक्का मानला जात आहे.


 

 

Previous Post

रावेर लोकसभा क्षेत्रात खा. रक्षाताईंच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रु.४.२८ कोटींचा निधी

Next Post

महाराष्ट्रातील पोलीस विभाग चांगलं काम करत आहे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रातील पोलीस विभाग चांगलं काम करत आहे - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon