• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थोरगव्हाण शिवारातून महसुल पथकाद्वारे वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यात महसूल प्रशासनाने तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू माफियांच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यानुसार महसूल पथकाद्वारे आज थोरगव्हाण शिवारातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात केले आहे.

या संदर्भात महसुल सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील थोरगव्हाण सकाळी मार्गावरील शिवारातून विनापरवाना वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महसुलच्या पथकास आढळुन आले असता ते ट्रॅक्टर जप्त केले करण्यात आले आहे. ही कारवाई नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक हिरामण सावळे, शिपाई रामा कोळी यांनी केली आहे. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी व तपास मागावर असतांना थोरगव्हाण साकळी रस्त्यावर ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच १९ सियु ९८५९ या वाहनाने समाधान मंगल सोनवणे रा. थोरगव्हाण हा विनापरवाना वाळूची वाहतूक करतांना आढळून आल्याने पथकाने कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी पोलीस स्टेशनला जमा केले आहे.


 

 

Previous Post

राज्य सरकारने सचिन वाझे यांना वसुली करण्यासाठी नेमले ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Next Post

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon