• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून यात ४ नामनिर्देशीत तर १४ विशेष निमंत्रीतांचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या नियोजन समितीत १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १४ जणांची विशेष निमंत्रित तर ४ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामनिर्देशित सदस्यांमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर (रा.मुक्ताईनगर), डॉ. डी. जी.पाटील (रा.धरणगाव); शिवाजीराव रावसाहेब पाटील (रा. धानवड, ता.जळगाव), राधेश्याम माधवलाल कोगटा (रा.विसनजी नगर), यांचा समावेश आहे.

तर, विशेष निमंत्रितांमध्ये माजी आमदार दिलीप ओंकार वाघ (रा. जयदुर्गानगर, पाचोरा), माजी महापौर नितीन बालमुकुंद लढ्ढा (रा. सालारनगर, जळगाव), संजय भास्करराव गरुड (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), मनोहर गिरधर पाटील (रा. निपाणे, ता.पाचोरा), साहेबराव धर्मा सोनवणे (रा. चोपडा), विजय सुदाम पाटील (रा. टिटवी, ता. पारोळा), वाल्मीक विक्रम पाटील (रा. त्र्यंबकनगर, जळगाव), मनोहर गिरधर खैरनार (रा. मुक्ताईनगर), भागवत पंडित पाटील (रा. पाडळसरे, ता. अमळनेर), डॉ. सुरेश श्यामराव पाटील (रा. चहार्डी, ता.चोपडा), शेखर सोपान पाटील (रा. सावखेडासीम, ता. यावल) आणि प्रल्हाद रामदास महाजन (रा. रावेर) या सदस्यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑफलाईन घ्या ; खंडपिठात याचिका दाखल

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा सिनेट सभा २५ मार्चला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा सिनेट सभा २५ मार्चला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon