• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक – आ. किशोर पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान सील करण्याचा निर्णय आ. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपविभागीय कार्यलयात बैठकीत घेण्यात आला.

पाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनाने गांभीर्य लक्षात दि. १२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यात येत्या पाच दिवसात शहरासह ग्रामिण भागातील लहान- मोठ्या व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. व्यावसायिकांना टेस्ट केल्यानंतर आलेल्या रिपोर्टच्या आधारे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन दि. १८ मार्च पासुन ज्या व्यावसायिकांकडे कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र नसेल अशी दुकाने तात्काळ सिल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न सोहळ्यात जास्तीत जास्त १०० वऱ्हाडी अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली असल्यास त्याचे कुटुंबियांना घरातच क्वाॅरटाईन करुन शेजाऱ्यांनी त्यांना घरा बाहेर पडु देवु नये, अशा विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, सागर ढवळे (भडगाव), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पंचायत समिती गटविकास अधिकारी अतुल पाटील, न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, मेडीकल आॅफीसर प्रिया देवरे (लोहटार), डॉ. सागर सय्यासे (नांद्रा), डॉ. प्रशांत बोरसे, विलास सनेर, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.


 

 

Previous Post

चाळीसगावकर या जनता कर्फ्यूला सहकार्य करतील – खा. उन्मेष पाटील

Next Post

रावेर महसूल विभाग वसूलीत पन्नास टक्के

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर महसूल विभाग वसूलीत पन्नास टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
Uncategorized

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

August 10, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

August 10, 2026
जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट
1xbet russia

जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

August 10, 2026
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार
1xbet russia

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

August 10, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon