• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा मुक्ताईनगर येथे सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2021
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ताईनगर शहरातील विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजकीय, सामाजीक, वैद्यकीय, शालेय, महसुल, पोलीस प्रशासन, नगरपंचायत, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, विविध क्षेत्रात आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अॅड. राहुल पाटील, युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज कोळी, बाळा चिंचोले, निलेश काळे, सागर जाधव, अर्जुन कोळी, शुभम तायडे, योगेश सोनार, आकाश गोसावी आदी सामाजिक कार्यकर्ते हजर होते. यावेळी अॅड. रोहिणी खडसे, कीर्तनकार ह.भ.प.दुर्गा मराठे, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, महसूल कर्मचारी उज्वला सोनार, पोलीस कर्मचारी इंगळे मॅडम, डॉ. संजीवनी सरोदे, शिवसेना नगरसेविका सविता भलभले, आशासेविका भारती कैलास वंजारी , स्टॅम्प वेंडर संध्या हिरोळे, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिका आदींचा सत्कार करण्यात आला.


 

 

Previous Post

पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

Next Post

अज्ञात व्यक्तीचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अज्ञात व्यक्तीचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon