• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरातील आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल लवकर द्या- महापौर भारतीताई सोनवणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल लवकर मिळावे अशी मागणी महापौर भारतीताई सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

जळगाव शहरात कोरोना संशयितांची महानगरपालिकेकडून आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्याचे तपासणी स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा कमी पडत असल्याने अहवाल उशीरा येत आहे. अहवाल लवकरात लवकर मिळावे यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देऊन कार्यवाही करण्याची मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
महापालिकेकडून दररोज सरासरी २०० संशयितांचे आरटीपीसीआर स्वॅब आपल्याकडे पाठविण्यात येत आहे. दररोज सरासरी केवळ ६० लोकांचे अहवाल मनपाला प्राप्त होतात. रुग्णांचे अहवाल ५ दिवस उशिरा येत असल्याने संशयित रुग्ण परिवारात आणि बाहेर इतरांमध्ये मिसळत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक वाढतो. यामुळे चाचणीचे अहवाल लवकर मिळाल्यास कोरोनाचा प्रतिकार करणे सुलभ होईल असे महापौरांनी नमूद केले आहे.


 

 

Previous Post

भादली रेल्वेगेट सुरू करा अथवा गांधिगिरी प्रकारातील आंदोलन – पंकज महाजन

Next Post

सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या वतीने पाचोरा येथे मिनी लायब्ररीचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या वतीने पाचोरा येथे मिनी लायब्ररीचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon