• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बारा वर्षीय मुलाचा दुचाकीवरून खड्ड्यात पडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाचा दुचाकीवरून खड्ड्यात पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

यासंदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान सुलतान पटेल (वय १२ ) रा. सुप्रीम कॉलनी हा आज दुपारी १२.३० वाजता घराच्या अंगणात गल्लीतील १४ वर्षीय मित्रासोबत खेळत होता. त्याचवेळी ‘आपण दोघे दुसऱ्याच्या दुचाकीवरून एक चक्कर मारू’ या उद्देशाने आयान दुचाकीवर मागे बसला. दरम्यान सुप्रीम कॉलनीच्या ईदगाह मैदान जवळ एक मोठ्या खड्ड्या समोर आल्याने पुढे चालवणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा दुचाकीवरील ताबा सुटला, त्यात दोघे खड्ड्यात पडले. यात मागे बसलेला आयान पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मयत आयन पटेल यांचे वडील सुलतान फकीरा पटेल हे हमालीचे काम करतात तर आई रेश्मा पटेल या गृहिणी आहेत. मोठा भाऊ तैहिद हा शिक्षण घेत आहे. अपघातात आयानचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

देशभरातील हिंदूंची हत्या रोखण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

Next Post

जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सहसंघटकपदी सुर्यवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सहसंघटकपदी सुर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला
1xbet russia

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

April 28, 2026
जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद
1xbet russia

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

April 28, 2026
जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!