• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३४ वर्षीय तरूणाचा चक्कर येवून पडल्याने अकस्मात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – पायी जात असलेल्या ३४ वर्षीय तरूणाचा चक्कर येवून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना भजेगल्ली रोडवर आज सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनायक सुरेश वाणी (वय-३४) रा. बालाजी पेठ हा तरूणी आज ४ मार्च रोजी साकळी ११.३० वाजेच्या सुमारास नविन बसस्थानकाजवळील भजेगल्लीतून पायी जात असतांना अचानक चक्कर येवून रोडवर पडला. तरूण खालीपडल्याचे पाहून परिसरातील नागरीकांनी तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालत हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद बारी यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले. डॉ. बारी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

अंगणातील खाटीला दुचाकीचा धक्का लागल्याने विटनेर येथील तरूणाला बेदम मारहाण ; सात जणांवर गुन्हा दाखल

Next Post

देशभरातील हिंदूंची हत्या रोखण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशभरातील हिंदूंची हत्या रोखण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करा - हिंदू जनजागृती समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!
खान्देश

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

November 15, 2026
शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!
क्राईम

शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

November 15, 2026
महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन
खान्देश

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!
क्राईम

धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!

November 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

November 15, 2026
शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

November 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon