• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या आशादीप वसतीगृहात चुकीचा प्रकार घडलाच नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) जळगावातील आशादीप महिला वसतीगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली कुठलेही चुकीचा प्रकार घडलाच नसल्याची माहिती समितीने केलेल्या चौकशीतून समोर आल्याची माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना व विधानसभेत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती असी जळगावातील आशदीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच उच्च स्तरीत समितीचे गठन करून चौकशी करून दोन दिवसात अहवाल
मांडण्यात येईल असे जाहीर केले होते.

या अनुषंगाने आयएएस अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखालील समितीने काल सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. यानुसार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, त्या वसतीगृहात काही दिवसांपूर्वी काही महिला गाणी म्हणत होत्या. मात्र यात आरोप करण्यात येत असलेला प्रकार झालाच नाही. या प्रकरणी अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाई होईल असेही गृहमंत्री म्हणाले.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ३३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next Post

पहूर पेठ गावात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण गाव समिती स्थापना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहूर पेठ गावात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण गाव समिती स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

June 22, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon