• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिन्याभरापासून बंद असलेल्या सातबारा ऑनलाईन सर्व्हर त्वरीत सुरू करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2021
in जळगाव
0

जळगाव तालुका तलाठी संघाचे निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) – सातबारा उताऱ्यात ऑनलाईन फेरफार करणारे सर्व्हर महिन्याभरापासून बंद असल्यामुळे महसुलचे मोठ्या प्रमाणावर कामे प्रलंबित आहेत. आणि पी.एम.किसान योजनेच्या कामाचा मोबदला तत्काळ द्यावा या मागणीसाठी जळगाव तालुका तलाठी संघातर्फे निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेलया महिन्याभरापासून ऑनलाईन सातबारा साठी वापरले जाणारे सर्व्हर कार्यालयीन वेळेत तसेच दिवस रात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. यासाठी खातेदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वरिष्ठांना वारंवार माहिती देवूनही कारवाई होत नसल्यामुळे आज ३ मार्च रोजी निवेदन देण्यात येत आहे. ४ मार्च पर्यंत सर्व्हरमध्ये दुरूस्ती न झाल्यास ५ मार्च रोजी तालुक्यातील सर्व तलाठी डीएससी उपकरण एकत्रितरित्या जळगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात येईल पुढील परिणामास मंडळाधिकारी जबाबदार राहतील, तसेच केंद्र सरकारने पी.एम. किसान योजना महाराष्ट्रात महसुल यंत्रणा यांच्या मार्फत दिवसरात्र करून तलाठी यांनी सदर योजणेची अमंलबजावणी केलेली आहे. योजनेच्या कामाचा अद्यापर्यंत कोणताही मोबदला मिळाला नसून तोही तत्काळ मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर तलाठी रूपेश ठाकूर, भरत नन्नवरे, एम.पी.सोनवणे, आर.के. बाहरे, सी.एम.कोळी, रमेश वंजारी, नितीश व्याळे, सुधाकर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

भिल्ल समाजाच्या नागरिकांना जातीच्या दाखल्यांचे पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने घरपोच वाटप

Next Post

विद्यार्थीनीस डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी तरुणास दोन महिन्यांची कैद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थीनीस डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी तरुणास दोन महिन्यांची कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon