• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल दोघांनी लांबविला ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – गणेश कॉलनी रिंगरोड जवळ दुचाकीने पायी जात असलेल्या विद्यार्थ्याच्या हातातून ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरील दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, धर्मेश कैलास कुंभार (वय-१७) रा. कडगाव, ता.जि.जळगाव ह.मु. फॉरेस्ट कॉलनी हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. फॉरेस्ट कॉलनीत राहणाऱ्या आत्याकडे राहतो. सध्या कॉलेज बंद असल्यामुळे त्याचे खासगी क्लासेस सुरू आहे. नेहमीप्रमाणे २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी क्लास घरी जात असतांना रिंगरोडवरील गणेश कॉलनी खॉजामियाजवळील गोकुळ स्वीटमार्ट जवळ आला. उशीरा घरी येईल म्हणून आत्याला फोन लावत असतांना मागून अज्ञात दोन जणांनी दुचाकीवरून येवून हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. काही समजण्याच्या आता दोघे चोरटे दुचाकीवरून फरार झाले. धर्मेश कुंभार याच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप चंदेलकर करीत आहे.

Previous Post

त्या चोरट्याला जमावाचा चोप ; गुन्हा दाखल

Next Post

जामनेर शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल
1xbet russia

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना
1xbet russia

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

June 16, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

 मुडी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!