• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाउनमुळे देशभरातील अनेक मजुरांना अडचणींचा सामना करावा लागतो : सोनिया गांधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरासमोर सध्या कोरोनाचे भलेमोठे संकट आ वासून उभे आहे. दरम्यान देशभरात लॉकडाउन आहे. यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक गुरुवारी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. या वेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोनिया गांधी म्हणाल्या की, 21 दिवसांचे लॉकडाउन आवश्यक होते. मात्र हे अनियोजित पध्दतीने लागू करण्यात आले आहे. या लॉकडाउनमुळे देशभरातील अनेक मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की सरकारने डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे उपलब्ध करुन दिली पाहिजेत. शासनाने नियुक्त केलेल्या रुग्णालयांची माहिती, बेडची संख्या, क्वारन्टाइन व चाचणी सुविधा व वैद्यकीय पुरवठा याची माहिती प्रसिद्ध करावी. कापणीसाठी असलेली शेतकऱ्यांवरील बंदी हटवावी. सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला मध्यमवर्गासाठी एक किमान मदत कार्यक्रम तयार करुन प्रकाशित करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस सरकार, फ्रंटल संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ज्या कुटुंबांना जास्त धोका आहे अशा कुटुंबांना त्यांची मदत द्यावी.मजुरांच्या पलायनावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आम्ही दोन महिन्यांपासून कोरोनावर लक्ष ठेवून आहोत. याविषयी आम्ही विशेषज्ञांसोबतही बातचित करत आहोत. जगात असा कोणताही देश नाही जो मजूरांच्या व्यवस्था करण्यापूर्वीच लॉकडाउनची घोषणा केली.


 

 

Previous Post

स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन’ व्हा; स्वत:ला, कुटंबाला वाचवा – उपमुख्यमंत्री

Next Post

भाजीपाला विक्री करून गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजीपाला विक्री करून गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon