• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चांगल्या दर्जाचा निधी मिळविण्यासाठी आघाडी सरकार कडे सातत्याने पाठपुरावा सुरू – आ.शिरीष चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2021
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फैजपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देऊ असे आश्वासन रावेरचे आ.शिरीष चौधरी यांनी दिले. ते फैजपूर पालिके अंतर्गत तहानगर व विद्यानगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या दोन रस्त्यांचे भूमिपूजन आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले फैजपूर शहराचे वेगळे स्थान आहे. याठिकाणी १९३६ मध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले त्यामुळे भारताची स्वातंत्र्याची चळवळ फैजपूर येथे ग्रामीण भागात येऊन पोहचली. आणि हे अधिवेशन कायम स्मरणात राहावे व आपल्या गावाचा वारसा निर्माण व्हावा म्हणून पालिकेच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन १९३६ च्या ग्रामीण अधिवेशनाच्या प्रतिकृतीचे कोरीव संकल्प चित्र उभारले असे गौरव उदगार काढुन फैजपूर शहराने मला भरभरून आशिर्वाद दिले याचे ऋण व्यक्त केले.

रावेर विधानसभा मतदारसंघातील फैजपूर,यावल व रावेर तिन्ही नगरपालिकांना शासनाचा निधी मिळणे गरजेचे आहे.म्हणून या तिन्ही पालिकांच्या विकास कामांसाठी चांगल्या दर्जाचा निधी मिळविण्यासाठी आघाडी सरकार कडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून. या तिन्ही नगरपालिकांना शासनाचा भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन रावेर चे आ.शिरीष चौधरी यांनी यावेळी दिले.यानंतर भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी फैजपूर शहराच्या हद्दवाढ भागांच्या विकास कामांसाठी भरगोस निधी मिळावा व फैजपूर शहरासाठी ग्रामीण रुग्णालयाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे.अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे प्रयत्न करण्याची आ.चौधरी यांच्या कडे मागणी वजा अपेक्षा व्यक्त केली.

भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष सौ नयना चंद्रशेखर चौधरी,भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, जिल्हा दूध संघ संचालक तथा जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, मुख्याधिकारी किशोर चव्हाण,

नगरसेवक केतन किरंगे,नगरसेवक रशीद तडवी, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेवक अमोल निंबाळे,माजी नगरसेवक महेबुब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले, शेख इरफान शेख इकबाल, मलक आबीद, ठेकेदार संजय वाणी, दीपक होले, हाडवैध रघुनाथ कुंभार,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आसिफ मॅकनिकल,युवक काँग्रेस रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शेख वसीम जनाब, सरचिटणीस मुद्स्सर नजर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम तडवी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकिर,पालिका बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे,लिपिक शिवा नेहेते, बाविस्कर आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

परसाडे गावातील अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या

Next Post

देशातील राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्या आहेत – अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशातील राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्या आहेत - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon