• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पाच जणांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अनधिकृत झोपडपट्ट्यांना अधिकृत करण्यास विरोध केल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या गाडीत ड्रग्ज ठेवून अडकवण्याचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ड्रग्जविरोधी संस्थेचा संचालक आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध केला. तसेच पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन हा कट रचला होता. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी सांगितले की, अब्दुल अजीज शेख उर्फ अज्जू हा मुख्य सुत्रधार आहे. ताडदेवमधील अनधिकृत झोपडपट्ट्यांना अधिकृत करण्यासाठी तो प्रयत्न करत होता. विजय कोळी यांनी या विरोधात पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचा राग शेख याच्या मनात होता. तसेच आरोपी आणि विजय कोळी यांच्यामध्ये राजकीय वैमनस्यदेखील आहे. विजय कोळी यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी अब्दुलने इतर आरोपींना पैसे देऊन कोळी यांच्या गाडीत ड्रग्ज ठेवले.

या गुन्ह्यातील आरोपी अय्याज याला मंगळवार (दि.9) रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून 150 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) जप्त केले होते. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे. चौकशीमध्ये अय्याजने पोलिसांना सांगितले की, विजय कोळी यांच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवण्यासाठी आणि नंतर पोलिसांना फोन करुन टीप देण्याची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली, अशी माहिती दत्ता नलवडे यांनी दिली. पोलिसांनी आसिफ सरदार, नबी शेख आणि जाफर शेख यांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आसिफ सरदार हा ड्रग्जविरोधी संस्थेचा संचालक आहे.


 

 

Previous Post

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात शिवजयंती साजरी

Next Post

आता कुठे अर्थचक्र रुळावर येत आहे. त्यामुळे परत लाॅकडाउन करु नये – चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता कुठे अर्थचक्र रुळावर येत आहे. त्यामुळे परत लाॅकडाउन करु नये - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon